भारतीय खेल प्राधिकरण द्वारा दि. १७ ते १९ मार्च, २०२४ या कालावधीत खेलो इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय खो-खो लीग स्पर्धा युनिवर्सिटी स्पोर्टस मैदान, भूदेलखंड युनिवर्सिटी, झांसी येथे पार पडली.

या स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला खो-खो संघाने सुवर्णपदक प्राप्त केले.