क्रीडा व युवक संचनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, महाराष्ट्र खो खो असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी सांगली यांच्या अधिपत्याखाली ७ वी कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय पुरुष-महिला व किशोर-किशोरी गट खो खो स्पर्धा (२०२३-२४)  दि. ५ ते ८ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत अकुज ड्रीमलँड, कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली येथे पार पडली.

स्पर्धेतील विजयी संघ

किशोर गट किशोरी गट पुरुष गट महिला गट
प्रथम सांगली जिल्हा सांगली जिल्हा पुणे जिल्हा पुणे जिल्हा
द्वितीय ठाणे जिल्हा धाराशिव जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा धाराशिव जिल्हा
तृतीय सातारा जिल्हा कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा

स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू

किशोर गट किशोरी गट पुरुष गट महिला गट
उत्कृष्ट संरक्षक खेळाडू विनायक भाणगे (ठाणे) श्रावणी तामखडे (सांगली) अनिकेत चेंदवणकर (मुंबई उपनगर) कोमल धारवटकर (पुणे)
उत्कृष्ट आक्रमक खेळाडू रितेश बिरादार (सांगली) मैथिली पवार (धाराशिव) रुद्र थोपटे (पुणे) सुहानी धोत्रे (धाराशिव)
अष्टपैलू खेळाडू श्री दळवी (सांगली) वैष्णवी चाफे (सांगली) आदित्य गणपुले (पुणे) प्रियांका इंगळे (पुणे)