खेलो इंडिया युथ गेम्स – २०२४
दि. २६ ते ३० जानेवारी, २०२४ या कालावधीत तामिळनाडू येथे संपन्न झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स – २०२४ स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी अंतिम विजेतेपद प्राप्त केले.