Ghadamodi

 ४९ वी कुमार / मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा (२०२३-२४)

४९ वी कुमार / मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा (२०२३-२४)

४९ वी कुमार / मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा (२०२३-२४) दि. १८ ते २१ डिसेंबर, २०२३ या कालावधीत वसंतराव नाईक महाविद्यालय मैदान, शहादा, जिल्हा – नंदुरबार येथे पार पडली. महाराष्ट्र खो खो असोसिएशन यांच्या मान्यतेने नंदुरबार अम्युचर खो खो असोसिएशनने या स्पर्धेचे आयोजन केले होते.

कुमार गट मुली गट
सर्वोकृष्ट संरक्षक :

कु. चेतन भिका (पुणे)

सर्वोकृष्ट संरक्षक :

कु. सानिका चाफे (सांगली)

सर्वोकृष्ट आक्रमक :

कु. फराज शेख (सोलापूर)

सर्वोकृष्ट आक्रमक :

कु. सुहानी धोत्रे (धाराशिव)

अष्टपैलू खेळाडू /  विवेकानंद पुरस्कार

कु. गणेश बोरकर (सोलापुर)

अष्टपैलू खेळाडू / सावित्री पुरस्कार

कु. अश्विनी शिंदे (धाराशिव)