३८ वी किशोर / किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा (२०२३-२४)
३८ वी किशोर / किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा (२०२३-२४) दि. ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर, २०२३ या कालावधीत के. डी. हायस्कूल, चिंचणी, डहाणू, जिल्हा – पालघर येथे पार पडली. महाराष्ट्र खो खो असोसिएशन यांच्या मान्यतेने पालघर जिल्हा खो खो असोसिएशनने या स्पर्धेचे आयोजन केले होते.
किशोर गट | किशोरी गट |
सर्वोकृष्ट संरक्षक :
कु. ओमकार राजाराम सावंत (ठाणे) |
सर्वोकृष्ट संरक्षक :
कु. स्नेहा अनिल लमखने (सोलापूर) |
सर्वोकृष्ट आक्रमक :
कु. भीमसेन गादया वसावे (धाराशिव) |
सर्वोकृष्ट आक्रमक :
कु. अनुष्का विनोद पवार (सोलापूर) |
अष्टपैलू खेळाडू / राणा प्रताप पुरस्कार
कु. हरदया सत्या वसावे (धाराशिव) |
अष्टपैलू खेळाडू / हिरकणी पुरस्कार
कु. मैथिली अरुण पवार (धाराशिव) |