राजे संभाजी

राजे संभाजी पुरस्कार

सन २०१९ पासून महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या पुरुष गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेतील सर्वोकृष्ट पुरुष खेळाडूस हा पुरस्कार प्रदान केला जातो.

अनु. वर्ष  कालावधी स्थळ स्पर्धा पुरस्कार विजेते जिल्हा
२०१९-२० १२ ते १५ डिसेंबर, २०१९ ह. दे. प्रशाला क्रीडांगण , सोलापूर. ५६ वी पुरुष – महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा हृषीकेश मुर्चावडे मुंबई उपनगर

 

२०२० © रचना आणि मांडणी बियाँड वेब

loading
Scroll to top