२९ वी राष्ट्रीय पुरुष – महिला फेडरेशन चषक खो खो स्पर्धा (२०१८-१९), पश्चिम बंगाल Reviewed by Momizat on . दि. २८ ते ३० डिसेंबर, २०१८ या कालावधीत पश्चिम बंगाल खो खो असोसिएशनने भारतीय खो खो महासंघाच्या अधिपत्याखाली हल्दिया, पश्चिम बंगाल येथे २९ वी पुरुष - महिला फेडरेश दि. २८ ते ३० डिसेंबर, २०१८ या कालावधीत पश्चिम बंगाल खो खो असोसिएशनने भारतीय खो खो महासंघाच्या अधिपत्याखाली हल्दिया, पश्चिम बंगाल येथे २९ वी पुरुष - महिला फेडरेश Rating: 0

२९ वी राष्ट्रीय पुरुष – महिला फेडरेशन चषक खो खो स्पर्धा (२०१८-१९), पश्चिम बंगाल

दि. २८ ते ३० डिसेंबर, २०१८ या कालावधीत पश्चिम बंगाल खो खो असोसिएशनने भारतीय खो खो महासंघाच्या अधिपत्याखाली हल्दिया, पश्चिम बंगाल येथे २९ वी पुरुष – महिला फेडरेशन चषक खो खो स्पर्धांचे आयोजन केले होते.

सदर स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी विजेतेपद मिळविले.

२०१८ © रचना आणि मांडणी बियाँड वेब

loading
Scroll to top