किशोर-किशोरी गट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा, टुमकुर (२०१३-१४) Reviewed by Momizat on . दिनांक ५ ते ८ डिसेंबर, २०१३ या कालावधीत टुमकुर (कर्नाटक) येथे झालेल्या किशोर / किशोरी गट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोरी संघाने विजेतेपद तर दिनांक ५ ते ८ डिसेंबर, २०१३ या कालावधीत टुमकुर (कर्नाटक) येथे झालेल्या किशोर / किशोरी गट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोरी संघाने विजेतेपद तर Rating: 0

किशोर-किशोरी गट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा, टुमकुर (२०१३-१४)

दिनांक ५ ते ८ डिसेंबर, २०१३ या कालावधीत टुमकुर (कर्नाटक) येथे झालेल्या किशोर / किशोरी गट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोरी संघाने विजेतेपद तर किशोर संघाने उपविजेतेपद संपादन केले.

या स्पर्धेत पुणे जिल्हयाच्या कु. प्रियांका इंगळे हिला स्पर्धेतील सर्वोकृष्ट खेळाडूचा इला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

२०१८ © रचना आणि मांडणी बियाँड वेब

loading
Scroll to top