पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा, औरंगाबाद (२०१२) Reviewed by Momizat on . २०१२ साली औरंगाबाद येथे झालेल्या पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुरुष गटातील सर्वोकृष्ट खेळाडूचा मान श्री. युवराज जाधव तर महिला गट २०१२ साली औरंगाबाद येथे झालेल्या पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुरुष गटातील सर्वोकृष्ट खेळाडूचा मान श्री. युवराज जाधव तर महिला गट Rating:

पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा, औरंगाबाद (२०१२)

२०१२ साली औरंगाबाद येथे झालेल्या पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुरुष गटातील सर्वोकृष्ट खेळाडूचा मान श्री. युवराज जाधव तर महिला गटातील सर्वोकृष्ट खेळाडूचा मान कु. शिल्पा जाधव हिला मिळाला.

या स्पर्धेचे विशेष म्हणजे खो-खो स्पर्धेत पहिल्यांदाच दोन्ही सर्वोकृष्ट खेळाडूंना टाटा मोटर्स तर्फे नॅनो कार भेट देण्यात आली.

 

२०२० © रचना आणि मांडणी बियाँड वेब

loading
Scroll to top